img
img

Government Vidarbha Institute of Science and Humanities, Amravati

Admission for Academic Year 2018-19


Technical Support : (Time:11am to 5pm)

9158797789,9011503899(College Support)
onlineadmissiongvishamt@gmail.com
Use Google Chrome browser for best screen resolution.
Student Login

Registration No:

Password:

Forgot Password

शैक्षणिक वर्ष: २०१८-२०१९ ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया


बी.ए./बी.एस्सी.भाग-१,२,३ व एम.ए./एम.एस्सी भाग-१,२

संस्थेच्या www.gvishamt.org या वेबसाईटवरील Online admission 2018-19 या लिंक वर संपूर्ण प्रवेश प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महत्वाची सूचना : निकाल लागल्या पासून दहा दिवसांच्या आत प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा.

संस्थेच्या वेबसाईटवरून प्रवेश अर्ज भरणे म्हणजे संस्थेत प्रवेश निश्चित झाला असे नाही याची नोंद घ्यावी प्रवेशा संबंधीचे नियम व अटी संस्थेच्या माहिती पत्रात दिल्या आहेत. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी माहिती पत्र काळजीपुर्वक वाचावे.

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी माहिती आपणाजवळ तयार ठेवा.

Scanned copies of Marksheet, Leaving\Transfer Certificate, Cast certificate (If Applicable), latest passport size photo, Identity / Card (Driving License\PAN Card\Voter's Identity Card-Any One of This), GAP Certificate (If Applicable), Mobile Number (SMS द्वारा सूचना प्राप्त करणेसाठी आवश्यक) and E-mail address etc.

 प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया खालिल पद्धतीने पूर्ण करावी.

 १. नोंदणी करणे.

सर्वप्रथम www.onlineadmissiongvishamt.org संकेतस्थळ ला भेट देऊन त्यावर “Student Registration” लिंक वर क्लिक करा. महाविद्यालयाने माहितीपत्रा (prospectus) सोबत दिलेला (Registration Number) ( स्टीकर वरील ) टाका आणि अतिरिक्ता माहिती टाका उदा. Mobile No., Email ID, Choose Password, Confirm Password खाली दिलेल्या checkbox ला क्लिक करा आणि submit बटन ला क्लिक करा. फॉर्म प्रिंट करण्यासाठी खालील Print बटन ला क्लिक करा. (Mobile Number आणि Email ID हा स्वतःचाच टाकावा)

 २. फॉर्म भरण्याचा ४ - पायर्‍या (स्टेप) खालीलप्रमाणे आहेत.

नोंदणी पूर्ण झाल्यावर Login करा व खालील प्रमाणे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करा.

• स्टेप १ –(Personal Details) या step मध्ये तुमचे नाव, पत्ता, जात, पोटजात, मोबाईल क्र., आधार क्र.इत्यादि भरा. कृपया Mobile Number स्वतःचाच टाकावा.

• स्टेप २ – (Course Details) स्वत: ची माहिती पूर्ण भरून झाल्यावर ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे. तो त्या अभ्यासक्रमाची सपूर्ण तपशील द्या उदा. पदवी प्रकार, कोर्स , तुमचे विषयांची निवड इत्यादि.

• स्टेप ३ – (Previous Education Details) स्वत: चा अभ्यासक्रमाचा माहिती तपशील दिल्यावर तुम्हाला शैक्षणिक तपशील द्यावयाचा आहे .उदा. उत्तीर्ण केलेली परीक्षा, मिळालेले गुण, इत्यादि.

• स्टेप ४ – (Document uploading) स्वत: चा गुणांनाची तपशील दिल्यावर फोटो आणि हस्ताक्षर अपलोड करा. पण त्या फोटो आकार हा 20 kb पेक्षया जास्त नसावा आणि जे कागदपत्र जोडले त्यांना tick करावे. आणि फॉर्म save करावा. Preview बटन वर क्लिक करून फॉर्म तपासून घ्या. माहिती मध्ये काही बदल करायचे असल्यास Edit बटन वर क्लिक करा व बदल पूर्ण झाल्यावर खालील Update बटन वर क्लिक करणे. आणि final submit बटन वर क्लिक करावे.

टीप :- Final Submit या बटन वर क्लिक केल्यावर फॉर्म वरील माहितीमध्ये बदल करता येणार नाही.

संकेतस्थळावर Submit केलेला फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा.

फॉर्म submit झाल्यावर Merit List लावण्यात येईल.

Merit List मध्ये नावे असलेल्या विद्यार्थ्यांना SMS आणि Email द्वारे सूचित करण्यात येईल.

Merit List मध्ये नाव असल्यास, फॉर्म ची प्रिंट व संबधित कागदपत्र जोडून दिलेल्या वेळेवर महाविद्यालयाच्या कार्यालयांत हजार राहावे.

शासन निर्णयानुसार शैक्षणिक सन २०१८-२०१९ पासून प्रवेश फी व इतर शुल्क online पद्धतीने भरणे अनिवार्य आहे.

Note: For Second year & third year, only regular college students are eligible.